Uncategorized

डाँ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड द्वारा दिले जाणारे समता गौरव पुरस्कार जाहीर             

      

 

नांदेड / विजय वाठोरे

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड द्वारा दरवर्षी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२५-२६ जाहीर करण्यात आले असुन  एक दिवशीय नववी बौद्ध धम्म परिषद सोनारी फाटा तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे दिनांक २९ मार्च २०२६  रोजी होत असलेल्या बौद्ध धम्म परिषदेत मान्यवरांच्या उपस्थिती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

यामध्ये पुढील मान्यवरांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. आदरणीय किरण अंबेकर निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड , श्रीमती कमलबाई तलवारे,भारत खेलबाडे सहायक वनसंरक्षक वन विभागनांदेड , अभि.एस .के. शिंदे,प्रा .डॉ.अनिल काळबांडे, अमोल भगत पोलीस निरीक्षक हिमायतनगर , पी .एम. जाधव सहाय्यक गटविकास अधिकारी हिमायतनगर, प्राचार्य डी.डी.घोडके, अभि.अशोक पवार उप अभियंता जि.प.बांधकाम , मंगेश पाटील  वनपरिक्षेत्र अधिकारी ,नारायण काळे ग्रामपंचायत विकास अधिकारी),आर .डी. भोगे (ग्रामपंचायत विकास अधिकारी  ,गझलकार मधु बावलकर, एम .सायलू दादा म्हैसेकर,  आनंद वाढे से.नि.शिक्षणाधिकारी, शाहिर दिलीप कोसले, सौ.संध्याताई रणविर, गणेश कोकुलवार मु.अ.सरसम बु, प्रभू सावंत से.नि.मु.अ., शाहिर बापुराव जमदाडे, अभि.एस.एम.हिरप हे या वर्षाचे पुरस्काराचे मानकरी ठरले असल्याची माहिती डाँ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा.भवरे पुरस्कार निवड प्रमुख के.डी.देशमुख बारडकर, कैलास माने पोटेकर, लक्ष्मणराव भवरे यांनी कळविले आहे.

    कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली तर या धम्म परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर हे राहणार असून स्वागताध्यक्ष म्हणून रफिक भाई नगराध्यक्ष नगरपंचायत हिमायतनगर हे असणार आहेत. तर विशेष उपस्थिती म्हणून खासदार रवींद्र चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर, हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर, आमदार भीमराव केराम, आमदार बालाजीराव कल्याणकर, इंजि. प्रशांत भाऊ इंगोले नगरसेवक मनपा नांदेड, राजेश भाऊ पावडे जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर काँग्रेस, शिवश्री कामाजी पवार राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ, डॉ. रेखाताई चव्हाण गोरलेगावकर, बालाजी नागमवाड स्वीय सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, मंगेश  कदम नांदेड, अभियंता मिलिंद गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष  राठोड, सिने अभिनेते डॉ. प्रमोद आंबाळकर निमंत्रक म्हणून सुधाकर पाटील सोनारीकर, बालासाहेब पाटील टाकराळेकर, जोगेंद्र नरवाडे माजी सभापती पंचायत समिती हिमायतनगर, बालाजी राठोड माजी सदस्य पंचायत समिती हिमायतनगर ,सुशील भाऊ भवरे कामारीकर, पत्रकार गझलकार विजय वाठोरे सरसमकर यांची उपस्थिती राहणार आहे.

   विशेष अतिथी म्हणून अबीनाशकुमार पोलीस अधीक्षक नांदेड, एस .जी. माळोदे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, डॉ. संजय तुबाकले, सत्येंद्र आऊलवार समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, डी.बी. गिरी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग जिल्हा परिषद नांदेड, अभियंता अशोक भोजराज, चंद्रप्रकाश वाघमारे स्वीय सहाय्यक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ तलवारे, दैनिक युंगातरचे संपादक श्याम भाऊ कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा व धम्म परिषद संपन्न होणार असल्याची माहिती या धम्म परिषदेचे आयोजक डॉ.मनोज राऊत, कानबा पोपुलवार, अनिल मादसवार, अँड. ज्ञानेश्वर पंदलवाड, किरण वाघमारे, धम्मा मुनेश्वर, संतोष अंबेकर, आनंदा जळपते , पांडुरंग मिराशे, शेख अल्ताफ जळगावकर, खय्युम भाई सोनारीकर, डॉ.सुमेध  लोणे, प्रताप लोकडे, जगन्नाथ नरवाडे, संतोष झगडे, शाहीर सुभाष गुंडेकर, गणपत नाचारे, रमेश सरपे, अविनाश कदम, शिवाजी डोखळे, वसंत कांबळे, जयभीम पाटील, राम गुंडेकर, सोपान बोंपीलवार, राजु पाटील पारवेकर, संतोष पुलेवार, वैभव नरवाडे आदींनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button