Uncategorized
    2 days ago

    भोई समाज महासंघ, नांदेडतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन

      नांदेड / विष्णु जाधव भोई समाज महासंघ, नांदेडच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणवंत विद्यार्थी सत्कार…
    Uncategorized
    3 days ago

    पळसपुरात कृषी क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली : शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी

      हिमायतनगर / विष्णु जाधव   तालुक्यातील पळसपुर या कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी अंतर्गत दत्तक…
    Uncategorized
    1 week ago

    हिमायतनगर येथे संत भिमाभोई जयंती मोठ्या उत्साहात साजरी

      हिमायतनगर  / विष्णु जाधव संत शिरोमणी भिमा महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिमायतनगर येथे भोई समाजाच्या…
    Uncategorized
    2 weeks ago

    भोकर व भोशी येथील आदीवासी आश्रम शाळेची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करा अन्यथा उपोष्ण – वानोळे

      हिमायतनगर / दाऊ गाडगेवाड पोस्ट बेसिक आदीवासी आश्रम शाळा भोशी व कै. कुसुमताई शंकररावजी…
    Uncategorized
    2 weeks ago

    संतुलित खत वापर काळाची गरज; अवाजवी वापराने वाढते कॅन्सरचे प्रमाण

      हिमायतनगर / दाऊ गाडगेवाड तालुक्यातील पळसपूर येथे रासायनिक खतांच्या अवाजवी व असंतुलित वापरामुळे जमिनीची…
    Uncategorized
    2 weeks ago

    इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम नवोदय व सैनिकी अकॅडमीचे पाच विद्यार्थी पात्र

      नांदेड / दाऊ गाडगेवाड इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर…
    Uncategorized
    3 weeks ago

    पोस्ट बेसिक आदिवासी आश्रम भोशी येथील शाळेतील गैरव्यवहाराची चौकशी करून कारवाईची मागणी

      हिमायतनगर / दाऊ गाडगेवाड पोस्ट बेसिक आदीवासी आश्रम शाळा भोशी व कै. कुसुमताई शंकररावजी…
    Uncategorized
    3 weeks ago

    भोई समाज महासंघाच्या स्वतंत्र विचारसरणीतून समाजसेवेचा वसा

    हिमायतनगर / दाऊ गाडगेवाड नांदेड जिल्ह्यातील भोई समाज महासंघ हा समाजकार्याच्या माध्यमातून समाज बांधवांच्या अडीअडचणी,…
    Uncategorized
    May 2, 2026

    नांदेड येथे भोई समाज महासंघाच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन

    नांदेड / दाऊ गाडगेवाड      भोई समाज महासंघाच्या वतीने दिनांक ४ मे २०२६, सोमवार रोजी सकाळी…
    Uncategorized
    April 28, 2026

    वाटेगावच्या सुपुत्राचा गौरव : विद्यानंद जाधव पाटील यांना ‘समाज रत्न पुरस्कार’

    हिमायतनगर / दाऊ गाडगेवाड हदगाव तालुक्यातील वाटेगाव या छोट्याशा गावात जन्म घेतलेल्या आणि शेतकरी कुटुंबातून…
      मनोरंजन
      October 31, 2025

      गझलकार आत्तम गेंदे यांना संवेदना साहित्यरत्न पुरस्कार जाहीर

      गझलकार आत्तम गेंदे यांना संवेदना साहित्यरत्न पुरस्कार जाहीर नांदेड -दाऊ गाडगेवाड  परभणी येथील सुप्रसिद्ध गझलकार आत्तम गेंदे यांना संवेदना फाउंडेशन…
      आरोग्य
      October 30, 2025

      Shivsena : अनेक ठिकाणी महायुती स्वबळावर लढणार; शिंदेंच्या आमदाराचे वक्तव्य चर्चेत; नेमकं काय म्हणाले?

      स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच महायुतीत वादाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावात शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची घोषणा करण्यात…
      आरोग्य
      October 30, 2025

      Y Puran Kumar Death: आयपीएस पूरण कुमारच्या लॅपटॉपमध्ये दडलंय मृत्यूचं रहस्य; शवविच्छेदनामुळे तपास थांबला?, वाचा सविस्तर

      हरियाणाचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरण कुमार यांच्या आत्महत्येचा तपास आता तांत्रिक पुराव्यांवर अवलंबून आहे. Source
      आरोग्य
      October 30, 2025

      Flood Relief Fund: केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी एवढ्या कोटींची आगाऊ रक्कम मंजूर

      केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2025-26 या वर्षासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारला एसडीआरएफच्या केंद्रीय वाट्यातील दुसरा हप्ता म्हणून 1 हजार…
      आरोग्य
      October 30, 2025

      Pune Jain Land Row : रवींद्र धंगेकर मोहोळांना म्हणाले पक्ष आदेशानुसार आता एकतर जैन मंदिर वाचवा नाहीतर स्वतःचे मंत्रीपद.. धंगेकरांनी ट्विट करत वातावरण पुन्हा तापवलं

      पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर सुरू असलेली टीकेची मालिका थांबता थांबेना आहे. शिंदे गटाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा…
      आरोग्य
      October 30, 2025

      Thane Metro: ठाणेकरांसाठी गूड न्यूज! नोव्हेंबरपासून सुरू होणार 29 किमी लांबीची रिंग मेट्रो, 22 स्थानकं जोडणार ठाण्यातील महत्त्वाचे भाग

      ठाणेकरांसाठी मोठी बातमी! नोव्हेंबरपासून ठाण्यात 29 किमी लांबीच्या अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. 22 स्थानकांसह हा प्रकल्प…
      आरोग्य
      October 30, 2025

      Deepotsav: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येने 26 लाखांहून अधिक दिव्यांसह जागतिक विक्रम रचला

      अयोध्येत आज एक तेजस्वी उत्सव साजरा झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 56 घाटांवर 26 लाखांहून अधिक दिवे लावले.…
      आरोग्य
      October 30, 2025

      Rajan Teli: राजन तेलींचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंची का साथ सोडली?

      मुंबईत 2 ऑक्टोबर रोजी झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला माजी आमदार राजन तेली यांनी धक्का दिला आहे. Source
      Back to top button