About Us

संपादकीय
नांदेडवाला न्यूज लाईव्ह डिजिटल मीडिया न्यूज चॅनेल हे एक नांदेड जिल्ह्यातील सर्व परिचित व आघाडीचे डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. या डिजिटल मीडियाची स्थापना 2019 रोजी करण्यात आली असून ताज्या घडामोडी, बातम्या व जाहिराती यावर प्रसिद्ध केल्या जातात. या डिजिटल मीडियाचे मुख्य संपादक विष्णू जाधव व संपादक दाऊ गाडगेवाड हे आहेत. महाराष्ट्रातील सर्व घडामोडी, अपडेट, संपूर्ण भारत क्रीडा, आर्थिक,व्यावसायिक, शैक्षणिक,मनोरंजन,राजकारण, धार्मिक व अजून बरेच काही..

Back to top button