Uncategorized

हिमायतनगर येथे वंचितची बैठक

कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

 

 

हिमायतनगर / दाऊ गाडगेवाड

 

नांदेड जिल्हा उत्तरचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष प्रा. राज आटकोरे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह हिमायतनगर येथे उद्या दिनांक २१ जानेवारी रोज बुधवारी सकाळी आकरा वाजता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील वंचितच्या आजी-माजी तालुका कार्यकारणी, महिला आघाडी, युवा आघाडी, सर्व सर्कल प्रमुख, यांची बैठक  घेण्यात येणार आहे. या बैठकीसाठी नवनिर्वाचित नांदेड उत्तर जिल्हा कमिटीचे महासचिव दिपक मगर सह सर्व जिल्हा पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती नांदेड उत्तर जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर वाघमारे यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button